आरक्षणाच्या लढाईत पुन्हा एक बळी

0
आरक्षणाच्या लढाईत पुन्हा एक बळी 

     राजेगांव:- गेवराई येथील युवा उद्योजक विलास पवार हे काल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीच्या विराट सभेला गेले होते. दरम्यान प्रचंड कडक उन्हात त्यांचा माघारी परतत असताना उष्माघाताने मृत्यू झाला. त्यांचे हे अकाली निधन अत्यंत वेदनादायी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)