अलर्ट च्या आलेल्या मेसेज मुळे सोशल मीडियावर तर्क वितर्क
आपल्या परिसरात किंवा शहरात काही घटना घडली किंवा काही emergency असेल किंवा काही अलर्ट सरकारला द्यायचे असतील त्यासाठी हे कामात येईल..
म्हणून सध्या ह्या सिस्टिम ची टेस्टिंग चालु आहे म्हणून असे नोटिफिकेशन येऊ शकतात. या सर्व चर्चावरून
नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती मध्ये मॅसेज देण्यासाठी असलेल्या अलर्ट सिस्टिमची चाचणी घेणारा तो मॅसेज असल्याचे कळते आहे.. अद्याप कुणीही अधिकृत माहिती दिली नाही...
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.