वारोळा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
वारोळा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


 माजलगाव तालुक्यातील वारोळा येथील संदिपान शिवाजी तौर वय वर्ष 30 या युवकाने गळफास घेऊन रिधोरी शिवारात आत्महत्या केली आहे.
  संदिपान याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे समजते. संदिपान च्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. संदिपानच्या आत्महत्या ची वारोळा सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)