पुरषोत्तमपुरी येथे महादेवाच्या मुर्ती खाली सापडले सोन्याचे कासव

0

माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरीच्या काठावर पुरुषोत्तमाचे प्राचीन मंदिर आहे. हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे भक्त भगवान पुरुषोत्तमच्या दर्शनासाठी येतात. मात्र, यंदा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, त्याचा परिणाम म्हणून आज महादेवाची मूर्ती उचलण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान मूर्तीच्या खाली सोन्याचे कासव आढळले.
 
  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)