शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याच्या भावात काही केल्या वाढ होत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. चांगल्या प्रतीच्या कापसाला बाजारात ७८००/-₹ प्रति क्विंटल चा भाव असून फडतड कापसाला ६९००/-₹ रुपये प्रति क्विंटल चा भाव मिळत आहे.

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.