माजलगाव ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कारवाई

0


अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले


राजेगांव:- माजलगाव तालुक्यातील रिधोरी येथून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली असता माजलगाव ग्रामीण सहा.पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांनी अवैद्य वाळू चोरी संदर्भात धडाकेबाज कारवाई करत दोन वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडुन पुढील करवाई साठी पोलीस ठाणे येथे लवन्यात आले असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव यांच्या कडून मिळाली. या कारवाई मध्ये पो.ह‌. राऊत, पो.ह.ढोबळे,पो.ना.देवकते, पो.शी. आंभोरे, पो.शी.भिसे व पो.कॉस्टेबल विलास खराडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)