कापसाच्या बाजार भावात मोठी घसरण शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

0
कापसाच्या बाजार भावात मोठी घसरण

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर 


आजच्या कापूस बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. अद्याप 50% पेक्षा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. गेल्या 10 ते 150दिवसांत 1200 ते 1500 रुपयांच्या दरम्यान प्रती क्विंटल कापसाच्या भावात घसरण झालेली आहे. हे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. ज्यांचं जळत त्याला कळतं म्हणी प्रमाणे शेतकऱ्यांवर ही खूप वाईट वेळ आलेली आहे.

बाजारपेठ.       आजचे दर 
माजलगाव        6900
धारूर              6800
भोपा               6900
गेवराई             6850


टीप:- वरील कापसाचे बाजार भाव हे सध्याच्या चालू घडामोडी वर आधारित आहेत. कापूस बाजार भावात चढउतार देखील होऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)