कापसाच्या बाजार भावात मोठी घसरण

0

मागील दोन-तीन दिवसापासून सातत्याने कापसाच्या भावामध्ये घसरण होताना पाहण्यास मिळत आहे. आज ना उद्या कापसाचा बाजारभावात वाढ होईल आणि आपण कापूस विक्री करु अशी अशा शेतकऱ्यांना होती. परंतु ती अशा आज घडीला धुळीस मिळत असल्याचे दिसून येत आहे. आज  कापूस बाजार भाव 7700 रुपये प्रति क्विंटल वरून जवळपास 7500 रुपयांवर प्रति क्विंटल वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडलेला आहे.


बाजारपेठ.          आजचे दर 
माजलगाव          7550
धारूर               7600
भोपा                7650
गेवराई               7500


टीप:- वरील कापसाचे बाजार भाव हे सध्याच्या चालू घडामोडी वर आधारित आहेत. कापूस बाजार भावात  चढउतार देखील होऊ शकतो.

   टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)