फुले शाहू आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजेगांव येथे व्याख्यानाचे आयोजन

0

फुले शाहू आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजेगांव येथे व्याख्यानाचे आयोजन

अमोल मिटकरी यांचे व्याख्यान

राजेगांव :- फुले शाहू आंबेडकर यांची जयंती एक आगळावेगळा पद्धतीने साजरी करण्याची राजेगाव येथील तरुणांनी ठरवले व फुले शाहू आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी ठीक साडेसहा वाजता मा. अमोलजी मिटकरी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
   महापुरुषांच्या जयंत्या ह्या डीजे च्या तालावर नाचून नाही तर महापुरुषांचे विचार वाचून साजऱ्या व्हायला हव्यात ही कल्पना डोक्यात घेऊन अमोल मिटकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन राजेगाव येथील तरुणांनी केले आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक कमिटी कडून करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)